सातबारा Watch

← हिंगनोळे

Ferfar #3048 · हिंगनोळे

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
315, 320, 324, 48, 52, 62/1, 69, 7
Talathi
एकनाथ कालिदास कुंभार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 मा.दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 1976/2026 दिनांक 22/09/2025 रोजी झालेल्या वाटणी पत्रात खातेदार(1) हणमंत यशवंत पाटील(2)कृष्णत हणमंत पाटील(3)विक्रम हणमंत पाटील यांनी आपआपसात वाटणीपत्र केलेले आहे.(1)हणमंत यशवंत पाटील यांना वाटून आलेली जमीन गटनं क्षेत्र पो.ख आकार एकूण क्षेत्र 305 0.0250 0.0000 0.69 0.0250 320 0.0200 0.0050 0.03 0.0250 324 0.0000 0.0001 0.00 0.0001 62/1 0.0127 0.0002 14.46 0.0129 69 0.0125 0.0025 0.53 0.0150 7 0.0662 0.0025 7.81 0.0687 (2)कृष्णत हणमंत पाटील यांना वाटून आलेली जमीन 48 0.1475 0.0000 5.31 0.1475 52 0.8737 0.0000 28.59 0.8737 (3)विक्रम हणमंत पाटील यांना वाटून आलेली जमीन 52 1.0213 0.0000 28.59 1.0213 असे वरीलप्रमाणे वाटणीपत्र झाले असून मा.दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 1976/2026 दिनांक 22/09/2025 रोजी झालेल्या वाटणी पत्राप्रमाणे नोंद केली. कागदपत्रे आर.ती.एस फाईलीस दाखल असे.