सातबारा Watch

← कालगाव

Ferfar #5961 · कालगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
भाऊसाहेब संभाजी वाळके
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 मौजे कालगाव येथील गट नंबर 196 मधील खातेदार उत्तम राजाराम चव्हाण वगैरे यांचा 12/03/2026 च्या अर्जावरून मा. तहसिलदारसो कराड यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कु.का./43/एसआर/01/2026 दि. 28/09/2026 अन्वये गट नं 196 क्षेत्र 0.85 हे. आर. च्या इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 अन्वये असलेली शर्त शिथिल करून जमिनीची कुळकायदा कलम 43 अन्वये असलेला शेरा व भोगवटा वर्ग 2 चा भोगवटा वर्ग 1 करण्यात आला. आदेश फायालीस दाखल असे.