सातबारा Watch

← कालगाव

Ferfar #5963 · कालगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1001, 33, 775/अ
Talathi
भाऊसाहेब संभाजी वाळके
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : कालगाव वि.का.स. सेवा सोसायटी लि., कालगाव. ता. कराड लिहून देणार : जयश्री वसंत चव्हाण रा. कालगाव यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील पुस्तक क्रमांक 01 चे पु.भा 05 चे 02 वालामाचे पृष्ठ क्र. 7 ते 13 वर नं 35 वर नोंदले प्रमाणे दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 133000/- कर्ज घेऊन गट नंबर 33, 775/अ, 1001 चे क्षेत्रावर ताबेगाहणखत करुन दिलेवरुन जयश्री वसंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्यप्रत बॅंकपत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात दाखल केले. कागदपत्र आर.टी.एस.फायलीस दाखल असे.