Ferfar #1281 · गायकवाडवाडी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
रेकन्व्हेंस वरून रेकानव्हेंस लिहून घेणार : आनंदा भ्रम्ह्देव भाट, अक्षय आनंदा भाट, अनिरुद्ध आनंदा भाट यांनी
रेकानव्हेंस लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित कराड यांचेकडून मौजे गायकवाडवाडी येथील गट नं 189 व गट नं 190 वर रक्कम रु. 55,00,000/- घेतलेले कर्ज दुय्यम निबंधक उंब्रज दस्त क्रमांक 2142/2026 दि. 16/10/2026 रोजी रेकानव्हेंस पत्र करून दिलेवरून बँकेचा बोजा कमी केला, सूची क्रमांक 2 व दस्तावरून नोंद केली असे