Ferfar #4098 · खराडे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- मुदत खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- उषा किरण भागवत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मुदत खरेदी फेरफाराचा दिनांक : 23 /10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार:-
जयश्री शंकर पाटील, मनीषा शहाजी नलवडे, सुरेखा दत्तात्रय थोरात रा.खराडे यांचे गट क्रमांक 299 यामधील क्षेत्र 0 हे 34 आर आकार 0 रु 67 पैसे यामधील असणारा संपूर्ण हिस्सा याचे क्षेत्र 0.हे 34 आर हे त्यांनी
लिहुन घेणार – रमेश दादासो माने रा. खराडे गट क्रमांक 299 यामधील क्षेत्र 0 हे 34 आर आकार 0 रु 67 पैसे यामधील असणारा संपूर्ण हिस्सा याचे क्षेत्र 0.हे 34 आर हे
यांना दुय्यम निंबधक उंब्रज जिल्हा सातारा ता कराड यांचेकडील मुदतखरेदी दस्त क्रमांक 2058 /2026 दिनांक 01/10 /2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000 घेऊन 7 वर्षे मुदतीने मुदतखरेदी दिले.सबब मुदतखरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर ह्क्क्त दाखल केले.व इतर हक्कात मु.ख.दे. जयश्री शंकर पाटील, मनीषा शहाजी नलवडे, सुरेखा दत्तात्रय थोरात यांनी 7 वर्षे मुदतीने रमेश दादासो माने यांना मुदत खरेदी दिले असा शेरा ठेवला. नोंद दि 01/ 10 /2026 रोजीचे मुदत खरेदी दस्त व अर्ज व दस्ताचे छायांकित प्रती वरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.