सातबारा Watch

← किवळ

Ferfar #10813 · किवळ

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
759
Talathi
शैला मारुती पिसाळ
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रयत नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड शाखा - उंब्रज गहाणखत लिहुन देणार : गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जाधव रा. किवळ यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2082-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 759 क्षेत्र 0.6850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.