सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #10298 · शहापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
589/ब/1
Talathi
दत्तु प्रकाश पवार
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 पाणीपाळी हक्क लिहुन देणार:-सराबाई विठ्ठल वांगडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 589/ब/1 क्षेत्र 0.81.00 हे.आर./चौमी व पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर./चौमी 2 आर क्षेत्रामधील विहिरीमध्ये 4 दिवसरात्र म्हणजे आठ आणेचा पाणीपाळी हक्क लिहुन घेणार:- सतिश विष्णू वांगडे यांना दुय्यम निंबधक उंब्रज-1 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 2158/2026 दिनांक 15/04/2026 प्रमाणे र.रु. 500000/-घेऊन खरेदी दिलेने पाणीपाळी घेणार यांचे नाव दाखल केले.अर्ज व दस्ताचे नकलेवरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे.