Ferfar #9278 · उंब्रज
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/2ब/3अ
- Talathi
- संजय अशोक सावंत
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रसाद ग्रामीण बिगरशेती पतपुरवठा सहकारी संस्था मर्यादित मलकापुर शाखा मलकापुर ता कराड यांचे तर्फे प्रतिनीधी संजय संभाजी माेहिते
गहाणखत लिहुन देणार : शेखर राजाराम जाधव रा. उंब्रज यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6929-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/2ब/3अ क्षेत्र 0.0127 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेखर राजाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिपक शेखर जाधव कर्जदार (खाता क्रमांक :- 12910) ,