सातबारा Watch

← धनकवडी

Ferfar #713 · धनकवडी

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
विशाल बाबुराव बाबर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 फेरफार - रिकन्व्हेन्स लिहून देणार- सुरेश सिताराम साळुंखे मु.ख.घे. लिहून घेणार – १) ताराबाई जयसिंग साळुंखे 2) राजेंद्र जयसिंग साळुंखे ३) लिला ( अनुराधा ) तुळशीराम पवार मु.ख.दे. यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्र. १६०३ /२०२६ दि.२८/०७/२०२६ दिलेवरून मौजे धनकवडी येथिल समोरील गट नं. वरील मुदत खरेदी घेणार सुरेश सिताराम साळुंखे मु.ख.घे.यांचे भोगवटदार सदरी असणारे नाव कमी करून इतर हक्कातील १) ताराबाई जयसिंग साळुंखे 2) राजेंद्र जयसिंग साळुंखे ३) लिला ( अनुराधा ) तुळशीराम पवार मु.ख.दे. हे नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली. सदरची नोंद रिकन्व्हेन्स पत्र आलेवरून केली.सदरची कागदपत्रे दप्तरी दाखल असे.