सातबारा Watch

← शिवडे

Ferfar #6763 · शिवडे

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
कृष्णत दशरथ संकपाळ
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड शाखा उंब्रज , उंब्रज लिहून देणार : संजय शंकर अर्जुगडे रा. शिवडे यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 710 दिनांक 31/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड शाखा उंब्रज यांचेकडील पत्र क्रमांक 50 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.