सातबारा Watch

← शिरवडे

Ferfar #4278 · शिरवडे

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
546, 689, 692, 693, 694
Talathi
कृष्णा संभाप्पा देवकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 87/2026 आदेश दिनांक : 09/05/2026 कराड येथील मे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 87/2026 दिनांक 09/05/2026 रोजी आदेश वरून वादी अशोक श्रीरंग जगदाळे विरुद्ध प्रतिवादी शोभा प्रकाश जगदाळे वगैरे प्रस्तुत वादी व प्रतिवादी यांचेतील तडजोड पूरशिस खालील प्रमाणे, वादी यांचे वडील श्रीरंग छंदू जगदाळे हे दिनांक 29/081978 रोजी मयत झाले असून त्यांचे फेरफार नंबर 322 ने प्रकाश श्रीरंग जगदाळे एकुमॅ नुसार नोंद झाली. कालांतराने प्रतिवादी शोभा प्रकाश जगदाळे वगैरे यांचे पती प्रकाश श्रीरंग जगदाळे मयत झाले नंतर फेरफार नंबर 3086 व 2967 ने प्रतिवादी प्रकाश श्रीरंग जगदाळे यांचीच वारस नोंद झाली परंतु एकुमॅ मधील असणारे वादी चे नाव अशोक श्रीरंग जगदाळे यांचे नावाची अद्यापही नोंद झालेली नाही. तथापि वादी व प्रतिवादी यांचेतील तडजोड पूरशिस करून मे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 87/2026 दिनांक 09/05/2026 रोजी आदेश वरून बाजूस गट नंबर 546, 694, 693, 692, व 689 मध्ये वादी व प्रतिवादी यांचेतील मिळकतीत समान हिस्सा ½ घ्यावे असा आदेश वरून नोंद केली. मे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 87/2026 दिनांक 09/05/2026 रोजी आदेश फायलीस दाखल असे.