Ferfar #4279 · शिरवडे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- कृष्णा संभाप्पा देवकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मुदत खरेदीखत लिहून देणार :- गोरखनाथ मानसिंग जगदाळे रा. शिरवडे ता. कराड जि. सातारा
मुदत खरेदीखत लिहून घेणार :- निवास शंकर जगदाळे रा. शिरवडे ता. कराड जि. सातारा
लिहून देणार यांनी सह दुय्यम निबंधक उंब्रज यांचे कडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 2108/2026 दिनांक 12/10/2026 रोजी प्रमाणे र.रुपये 500000/- घेऊन मुदत खरेदीखत 10 वर्षे करिता मौज्रे शिरवडे येथील गट नंबर 49 मधील प्रत्यक्ष वहिवाटी प्रमाणे असणारा सपूर्ण हिस्सा यांचे क्षेत्र 0.1900 हे. आर. आकारणी 1.91 लिहून दिले व लिहून घेणार यांचे इतरअधिकार मध्ये मुदत खरेदीखत 10 वर्ष अशी नोंद केली असे.