Ferfar #6084 · नडशी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : नडशी वि.का.स.सेवा सोसायटी मर्या.नडशी , ता. कराड जि. सातारा
लिहुन देणार : आत्माराम प्रताप थोरात रा. नडशी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/6ब, 86ब/5, 97/5 क्षेत्र 0.3451 वर रक्कम रुपये 8,50,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.