Ferfar #6086 · नडशी
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : नडशी वि.का.स.सेवा सोसायटी मर्या.नडशी , ता. कराड जि. सातारा
लिहुन देणार : आनंदराव कृष्णा थोरात रा. नडशी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110/1, 115/13, 117/2, 118/3अ, 118/8ब, 24/1, 27/3ब, 37/1अ, 49/4, 50/1, 53ब/2, 53ब/3, 50/4 क्षेत्र 1.3087 वर रक्कम रुपये 32,75,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.