Ferfar #4019 · शामगाव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 381
- Talathi
- दत्तु प्रकाश पवार
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा कराड
लिहून घेणार : कै.पांडुरंग भाऊ पोळ म.वा.विकास पांडुरंग पोळ
यांनी सर्व्हे क्रमांक:381 तपशिल: एच डी एफ सी बँक लि शाखा कराडर रु ६०००००/-४/२/१५ पांडुरंग भाऊ पोळ यांचा-3006 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बँक लि शाखा कराड यांचेकडील पत्र Ref.No.FC07092 60731 Date.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.