Ferfar #3000 · पार्ले
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- वैभव गौतम शितोळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
मुदत खरेदी लिहुन देणार:- नारायण भाउु नलवडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मुदत खरेदी लिहुन घेणार:- कृष्णत नारायण नलवडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 290 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे
यांना दुय्यम निबंधकु कराड 2 यांचे कडील मुदत खरेदीपत्र दस्ता क्र 4218/2011 दिनांक 04/10/2011 प्रमाणे रक्क.म रूपये 100000 घेउन आज पासून पुढील 20 वर्षासाठी मुदत खरेदीपत्र लिहुन दिले. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल व मुदत खरेदी देणाराचे नाव इतर हक्कात दाखल केले. तसेच मा तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कराड यांचे कार्यालयाकडुन क्रमांक/आरटीउस/कावि/1038/2026/3037747 दिनांक 07/08/2026 चे पत्र आलेवरुन सदरची नोंद पत्र व मुदत खरेदीपत्रा वरुन केली. कागदपत्रे फायलीस दाखल असे.