सातबारा Watch

← पार्ले

Ferfar #3001 · पार्ले

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
133, 136, 143/ब/1, 147/ब, 155, 253, 334, 49
Talathi
वैभव गौतम शितोळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 जप्ती आदेश – मे.वसुली अधिकारी यांचे कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड या संस्थेने जावक क्रमांक 439/ वसुली 2026 दिनांक 08/10/2026 आलेवरुन तसेच उपनिंबधक सहकारी संस्था कराड ता.कराड जि.सातारा यांचे कार्यालया कडील कलम -101/ अर्ज क्र 1178/2022 चे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रकरण स्थावर मालमत्ता जप्ती आदेश आलेवरुन कर्जदार बाळासो रघुनाथ पाटील व वैभव बाळासो पाटील यांच्या बाजुस दाखल केलेल्या गट नं वर वसुली पात्र रक्कम रुपये 4022047.10/- अधिक मुददल 3500000/- या वरील 15% व्याज प्रमाणे दिनांक 01/04/2021 पासुन चा जप्ती बोजा इतर अधिकारात दाखल केला. जप्ती आदेशावरुन नोंद केली. जप्ती आदेश फायलीस दाखल असे