Ferfar #10700 · कोपर्डे हवेली
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र.२४/२६ पाल/एस.आर.ओ/स्थावर जप्ती
आदेश दिनांक : 05/08/2026
जप्तीआदेशावरून
महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोदयोगविभाग उपनिबंधक,सहकारी संस्था, कराड ता.कराड जि.सातारा यांचे कार्यालय उपनिबंधक सहकारी संस्था, कराड अर्ज क्र.५१९ कलाम-१०१/२०२६ दिनांक १२/०५/२०२६ प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये वसुली प्रमाणपत्र व विशेष वसुली अधिकार पाल ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पाल जा.क्र.२४/२६ पाल/एस.आर.ओ/स्थावर जप्ती आदेश दि. ०५/०८/२०२६ वरुन थकबाकीदार श्री.शशिकांत शामराव साळवे यांचे जमीनदार श्री.सचिन अशोक चव्हाण रा.कोपर्डे हवेली यांचे गट नं.१२९२ व १२८० वर र.रु.७,७५,१७८/- बोजा नोंद केला. जप्ती आदेश व कलम १०१ वसूली प्रमाणपत्र फाईलीस दाखल असे.