सातबारा Watch

← विरवडे

Ferfar #3703 · विरवडे

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
105/1, 93/4, 93/6
Talathi
चेतन शरद थोरात
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोयना सहकारी बँक लि.,कराड शाखा प्रमुख शाखा दत्त चौक कराड गहाणखत लिहुन देणार : भिकु ज्ञानु शिंदे रा. विरवडे यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4908-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1, 93/4, 93/6 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकु ज्ञानु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.