सातबारा Watch

← हजारमाची

Ferfar #8132 · हजारमाची

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
15/1/2अ
Talathi
शेखर विजय भोसले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 ‍1 मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 2 नोंदणी अधिनियम 5908 3 इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक सिटीएस/सी आर 780/ना.भु.4/2008 पुणे 4 कक्ष अधिकारी, महसुल व वन विभाग यांचे कडील क्रमांक जमीन 2023/प्र.क्र.586/ज-1अ दिनांक 25/11/2024 5 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य). पुणे. क्रमांक/ ना.भू.1/हिबा नोद/प्र.क्र.05/2025 तोंडी बक्षीसाचे स्मरणपत्र टिपण (हिब्बानामा) देणार - नजमा नझीर शेख वय 69 वर्ष धंदा गृहीणी रा गांधीचौक दौंड पुणे तोंडी बक्षीसाचे स्मरणपत्र टिपण (हिब्बानामा) स्वीकारणार – रेश्मा दिलावर मुल्ला वय 49 वर्ष धंदा गृहीणी रा.हजारमाची ता.कराड जि. सातारा तोंडी बक्षसपत्राने दिलेली मिळकत मौजे हजारमाची ता.कराड येथील स.नं15/1/2अ मधील क्षेत्र 0.32 हे.आर पैकी लिहुन देणार यांचे नावे असणारे क्षेत्र 0.02 हे आर वर येणे प्रमाणे बक्षीसपत्र (हिब्बानामा) स्वीकारणार यांचे नावे नोंद केली अर्ज व आरटीएस फाईल दफ्तरी दाखल असे.