Ferfar #8133 · हजारमाची
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1ब
- Talathi
- शेखर विजय भोसले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडेगांव शाखा दत्त चौक कराड
लिहून घेणार : उदयसिंह जगन्नाथ पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 6/1ब तपशिल : डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडेगांव शाखा दत्त चौक कराड यांचा जप्ती आदेश उदयसिंह जगन्नाथ पाटील यांच्या हिश्यावर - 6521
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील नमुना फॉर्म नं 4 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रदद चे पत्र जा.क्र 354/25/26 दि.3/6/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.