Ferfar #4065 · कोरेगाव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1143
- Talathi
- सोमनाथ शिवाजी तांबेवाघ
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मुदतखरेदी
मुदत खरेदी देणार –
संदीप बाबुराव सावंत ,सचिन बाबुराव सावंत रा.कोरेगाव
मुदत खरेदी घेणार –
जयवंत संपतराव सावंत रा.कोरेगाव
वरील पैकी मौजे कोरेगाव येथील गट नं.1143 मधील लिहून देणार यांचे नावे असणारे संपूर्ण क्षेत्र 0.0598 हे.आर हे त्यांनी मुदत खरेदी घेणारास
दुय्यम निबंधक कराड 2 यांचे कडील दस्त क्र.7120/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे र.रु.1400000/- ला तीन (3) वर्षे मुदतीसाठी मुदत खरेदी दिले.