Ferfar #4066 · कोरेगाव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 703
- Talathi
- सोमनाथ शिवाजी तांबेवाघ
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
पाणी पाळी
लिहून घेणार : संतोष बाळकृष्ण पाटील रा.कोरेगाव ता.कराड
लिहून देणार : सुभाष आबा पाटील रा,कोरेगाव ता.कराड
वरील पैकी लिहून देणार यांचे नावे मौजे कोरेगाव येथील गट नं.703 मध्ये चालू पाण्याची विहीर असून त्यामध्ये लिहून देणार यांचे एकवीस (21) दिवसांची(504 तास) पाणी पाळी आहे पैकी (7) सात दिवसाची(168 तास ) पाणी पाळी हक्क त्यांनी खरेदी घेणार संतोष बाळकृष्ण पाटील यांस खरेदी दिला.
तसेच 7.5 एच पी इले.मोटर , विहीरभांडे ,धाव पाट,पलान,मोटार, तसेच सदर विहिरीवर जाणेयेनेसाठी वहिवाटीचे हक्कासह इत्यादी चा हिस्सा खरेदी
दुय्यम निबंधक कराड 2 यांचे कडील दस्त क्र.7148 दिनांक 22/10/2026 प्रमाणे र.रु.200000/- ला पाणी पाळी खरेदी दिला.अर्ज,सूची क्र.2 व दस्ताची झेरोक्स वरून नोंद केली.