Ferfar #7042 · वहागाव
कह्राड, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, कराड
लिहुन देणार : शहाजी मारूती पवार , शिवाजी मारूती पवार , श्रीरंग मारूती पवार रा. वनवासमाची गट नंबर/ सर्वे नंबर 1156, 1157, 1315, 1368 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी मारूती पवार ,शिवाजी मारूती पवार ,श्रीरंग मारूती पवार , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक, कराड यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.