सातबारा Watch

← खोडशी

Ferfar #9491 · खोडशी

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
374/9
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा.तहसिलदार सो. कराड यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का./कावि/53/2026 दि :- ०८/०७/२०२६ पाहून अर्जदार श्री.बशीर करीम आंबेकरी व ३ रा.खोडशी ता.कराड जि.सातारा यांनी दिनांक :- २९/०५/२०२६ च्या अर्जान्वये मौजे :- खोडशी ता.कराड येथील गट नंबर/सर्वे नंबर ३७४/९ क्षेत्र ० हे ६८ आर पो.ख. ०.०० आर आकार ९ रू.००. पै यामधील श्री.बशीर करीम आंबेकरी , श्रीमती.मुमताज बादशाह आंबेकरी श्रीमती.जुलेखा इस्माईल शेख , श्रीमती. सलीमा आस्लम आंबेकरी यांचे सामाईक क्षेत्र ० हे २२.६६ आर पो.ख. ०.००. आर आकार ३ रू. ०० पै. यांचा संपुर्ण हिस्सा क्षेत्राची मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करणेत आली. इतर हक्कात श्री.बशीर करीम आंबेकरी व ३ यांचे हिस्स्याची ० हे २२.६६ आर क्षेत्रावरील शर्त शिथिल असा शेरा दाखल केला.नोंद मा.तहसिलदार सो.कराड यांचे आदेश पाहून केली.आदेश दप्तरी दाखल असे.