सातबारा Watch

← खोडशी

Ferfar #9493 · खोडशी

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
307/4, 310/2, 459/1
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा मार्केट यार्ड, कराड ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी नितीन शांताराम पिसाळ गहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत वसंतराव कोळेकर रा. खोडशी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5065-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307/4, 310/2, 459/1 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत वसंतराव कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार सोळजाई डेअरी फार्म प्रो. प्रा. सुमित सुर्यकांत कोळेकर (खाता क्रमांक :- 1259) ,