Ferfar #3466 · वनवासमाची
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- राजेश पतंगराव देशमुख
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार :-
बजरंग विठ्ठल शिंदे यांनी मौजे वनवासमाची येथील गट / सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.22 आर आकार 2 रू. 82 पै. ही मिळकत दि. 08/12/2021 रोजी दु . नि. सो .कराड यांचेकडील मुदत खरेदीपत्र दस्त क्रमांक 2755 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- घेऊन 2 वर्षे साठी दिली असून, दिनांक :- 18/06/2026 रोजीचा मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4006/2026 प्रमाणे जादा रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन अजून 1 वर्षे मुदत वाढवून घेतली असून
लिहून घेणार :-
मोहन श्रीपती भोपते यांना रोजी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4006/2026 दिनांक :- 18/06/2026 रोजी मुदत खरेदीखत करून दिले. नोंद मुदत खरेदीखत पाहून केली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
इतर हक्कात मु.ख.दे. बजरंग विठ्ठल शिंदे क्षेत्र 0.22 आर रक्कम रू. 7,00,000/- मुदत 3 वर्षे करीत असा शेरा दाखल केला.