सातबारा Watch

← वनवासमाची

Ferfar #3467 · वनवासमाची

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
राजेश पतंगराव देशमुख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.391 वसूली 2022 आदेश दिनांक : 05/12/2022 मे.वसुली अधिकारी कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या.कराड यांचेकडील जप्तीआदेश जा.क्र.३९१ वसुली-२०२२ दि.०५/१२/२०२२ नुसार सदर संस्थेचे थकबाकी कर्जदार छाया सीताराम माने यांचे नांवे असलेले मौजे-वनवासमाची ता.कराड येथील गट नं.२८२ या मिळकतीवर र.रु.१२,५७,५८४/-इतक्या रकमेच्या वसुलीपोटी सदर गटाचे इतर हक्कात कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या.कराडचा जप्ती आदेश बोजा नोंद केला.आदेशावरोन नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.