Ferfar #7616 · मुंढे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/1
- Talathi
- अमोल दिनकर चव्हाण
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
अर्जदार श्री. शंकर तात्याबा जमाले रा. मुंढे ता.कराड जि.सातारा यांनी दिनांक – ०१/०१/२०२६ च्या अर्जान्वये मौजे-मुंढे ता.कराड जि.सातारा येथील जुना सर्वे नंबर ६३/२ चा कब्जे गट नंबर १०८१, १०८२, १०८३ चा गट नंबर ९०/१ क्षेत्र ० हे २० आर पो.ख. ०.०० आर आकार १ रू. ३९ पै. संपुर्ण हिस्सा क्षेत्राची मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करून भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ करणेबाबत जमीन महसूल आकाराच्या ४० पट नजराणा रक्कम भरणेकमी अर्ज केला असून मा.तहसिलदार सो.कराड यांचा आदेश दि. २८/०५/२०२६ रोजी प्राप्त झाले वरून आदेशामध्ये नमूद असलेप्रमाणे अर्जदार श्री. शंकर तात्याबा जमाले रा. मुंढे ता.कराड जि.सातारा यांचे अर्जानुसार मौजे-मुंढे ता.कराड जि.सातारा येथील जुना सर्वे नंबर ६३/२ चा कब्जे गट नंबर १०८१,१०८२,१०८३ चा गट नंबर ९०/१ क्षेत्र ० हे २० आर पो.ख. ०.०० आर आकार १ रू. ३९ पै. संपुर्ण हिस्सा क्षेत्राची मुंबई कुळकायदा व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करून भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ केला . नोंद मा.तहसिलदार सो. कराड यांचे आदेशाप्रमाणे केली. आदेश दप्तरी दाखल असे.