सातबारा Watch

← मुंढे

Ferfar #7619 · मुंढे

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
829/1/प्लॉट
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्या.कराड, कराड लिहुन देणार : गणेश विनायक कांबळे , दिगंबर विनायक कांबळे , संजय कालीदास कांबळे रा. खोडशी गट नंबर/ सर्वे नंबर 829/1/प्लॉट न 1 यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6357 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 15.9395 आर चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश विनायक कांबळे ,दिगंबर विनायक कांबळे ,संजय कालीदास कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 70/2026 दिनांक 20/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 829/1/प्लॉट न 1