सातबारा Watch

← मुंढे

Ferfar #7620 · मुंढे

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अमोल दिनकर चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि.कराड शाखा लिहून घेणार : संतोष नामदेव माने यांनी सर्व्हे क्रमांक : 104/1/प्लॉट नं 30 तपशिल : दिनांक 03/07/2023 रोजी दि कराड अर्बन को ऑपरेटीव्ह बँक ली .कराड चा संतोष नामदेव माने यांच्या नावे र.रु.2700000/- कर्ज. - 6779 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला /रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4917/2025 दिनांक :- 29/08/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 104/1/प्लॉट नं 30