Ferfar #7624 · मुंढे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 910/1
- Talathi
- अमोल दिनकर चव्हाण
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र. वसुली-/१०१/९९
आदेश दिनांक : 04/08/2025
दि यशवंत को ऑप बँक लि.फलटण शाखा कराड यांचेकडील जप्तीआदेश जा.क्र. वसुली-/१०१/९९ दि.०४/०८/२०२५ नुसार सदर संस्थेचे थकबाकी कर्जदार संजय तात्या पवार यांचे नांवे असलेले मौजे-मुंढे ता.कराड येथील गट नं.९१०/१ या मिळकतीवर र.रु.१०,३२,७४९/-इतक्या रकमेच्या वसुलीपोटी सदर गटाचे इतर हक्कात दि यशवंत को ऑप बँक लि.फलटण शाखा कराड चा जप्ती आदेश बोजा नोंद केला.आदेशावरोन नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे