सातबारा Watch

← गोवारे

Ferfar #10494 · गोवारे

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
169/2अ, 169/3अ, 169/5अ, 169/6, 171/2, 171/3अ, 171/7अ, 171/8अ
Talathi
दत्तात्रय महादेव हुलवान
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बॅक लि रेठरे बु. ता कराड शाखा कराड तर्फे शाखाधिकारी श्री जयवंत जगन्नाथ कुलकर्णी गहाणखत लिहुन देणार : अमोल अमृतराव पाटील ,आशा अमृतराव पाटील रा. गोवारे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7252-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/2अ, 169/3अ, 169/5अ, 169/6, 171/2, 171/3अ, 171/7अ, 171/8अ क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल अमृतराव पाटील ,आशा अमृतराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.