Ferfar #10497 · गोवारे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/39/6/39/7/39/8/60
- Talathi
- दत्तात्रय महादेव हुलवान
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
१) मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ २ ) नोंदणी अधिनियम ५९०८ ३ ) इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्र सिटीएस/सीआर७८०/ना . बहु. ४/२००८ पुणे ४ ) कक्षाधिकारी महसूल व वन विभाग यांचेकडील क्र जमीन २०२३ / प्र . क्र ५८६ /ज -१ अ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म .राज्य ) पुणे क्र –ना .भू .१ /हिब्बानोंद /प्र.क्र .०५ /२०२५ वरील प्रमाणे हिब्बा नामानुसार बक्षीस पत्राचे स्मरणार्थ टिप्पण हिब्बानामा ( तोंडी बक्षिसपत्र ) देणार - निसार अब्दुल शेख , वय वर्ष 74 धंदा शेती रा . गोवारे ता .कराड जि .सातारा हिब्बानामा ( तोंडी बक्षिसपत्र ) स्वीकारणार - जावेद निसार शेख , वय वर्ष ४६ धंदा शेती रा . गोवारे , ता.कराड , जि.सातारा तोंडी बक्षीसपत्र (हिब्बानामा) दिलेली मिळकत मौजे गोवारे ता कराड येथील बिगर शेती जमीन गट न 31/39/6/39/7/39/8/60 मधील 2.8175 आर चौ मी पैकी लिहून देणार यांच्या नावे असणारे 1.4488 आर चौ मी वर येणेप्रमाणे नोंद करून घेतली . अर्ज व आर टी एस फाइल दफ्तरी दाखल असे