Ferfar #3402 · गोटे
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- अमोल दिनकर चव्हाण
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड, शाखा मसूर,ता कराड जि सातारा तर्फे प्रतिनिधी श्री राहुल हणमंत कदम
गहाणखत लिहुन देणार : अब्दुलरशिद मुसाअल्ली देसाई ,अल्लाउद्दीन मुसाअल्ली देसाई रा. गोटे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6908-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुलरशिद मुसाअल्ली देसाई ,अल्लाउद्दीन मुसाअल्ली देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार सहकर्जदार नं 2 अब्दुलाह अल्लाउद्दीन देसाई - (खाता क्रमांक :- 1509) ,