सातबारा Watch

← वारुंजी

Ferfar #7958 · वारुंजी

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1045
Talathi
अन्सार खानसोा सुतार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुंबई शाखा पाटण लिहून घेणार : तुषार कोंडीबा गावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1045 तपशिल : प्रमाणे तुषार कोंडीबा गावडे यानी जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुंबई शाखा पाटण ता पाटण यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7764 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेस्न्सबँक दस्त न 5936 /26दिनांक 07/09/2026 पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.