सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36054 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
209/1/ब/2
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को.ऑप. बॅंक लि. कराड शाखा मलकापूर, ता. कराड यांचे तर्फे प्रतिनीधी स्नेहल संजय चौगुले गहाणखत लिहुन देणार : आण्णा नामदेव माळी ,दशरथ नामदेव माळी रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4967-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/1/ब/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा नामदेव माळी ,दशरथ नामदेव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.