सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36072 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/प्लॉट
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जखिणवाडी शाखा मलकापुर गहाणखत लिहुन देणार : सतिश राजाराम कराळे रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6968-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/प्लॉट नंबर/4, 76/1/प्लॉट नंबर/6, 76/1/प्लॉट नंबर/7, 76/1/प्लॉट नंबर/8 क्षेत्र 2.8603 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश राजाराम कराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 76/1/प्लॉट नंबर/4,76/1/प्लॉट नंबर/6,76/1/प्लॉट नंबर/7,76/1/प्लॉट नंबर/8