Ferfar #36080 · मलकापूर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/1ब/1
- Talathi
- दिपक जयवंत कानकेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, वारुंजी,शाखा- वारुंजी ता. कराड , कराड 2
लिहून देणार : प्रदीप मनोहर कांबळे व सुहासिनी प्रदीप कांबळे - कर्जदार, रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6918 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 625000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या, वारुंजी,शाखा- वारुंजी ता. कराड यांचेकडील पत्र क्रमांक 119/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 625000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.