सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36082 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1/अ/1/ब/1/क/1
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026नोंदीचा प्रकार :- खरेदी लिहून घेणार:- श्री. प्रकाश नानासो शिंदे लिहून देणार:- श्री. हणमंत ज्ञानदेव चोरगे यांनी र रु 65,000/- घेऊन मलकापूर येथील गट नं. 128/1अ/1ब/1क/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “माऊली” नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील पहिल्या मजल्या वरील पुर्वेकडून उत्तराभिमुखी निवासी सदनिका नं. 2 याचे क्षेत्र 10.40 चौ.मी. (112 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1, दस्त क्रमांक 225/2007, दिनांक 16/01/2007 वरून नोंद केली. आर टी एस फायलीस दाखल असे. लिहून घेणार:- सौ. पुजा नारायण आणवेकर लिहून देणार:- श्री. प्रकाश नानासो शिंदे यांनी र रु 70,000/- घेऊन मलकापूर येथील गट नं. 128/1अ/1ब/1क/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “माऊली” नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील पहिल्या मजल्या वरील पुर्वेकडून उत्तराभिमुखी निवासी सदनिका नं. 2 याचे क्षेत्र 10.40 चौ.मी. (112 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1, दस्त क्रमांक 3966/2008, दिनांक 17/10/2008 वरून नोंद केली. आर टी एस फायलीस दाखल असे.