सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36085 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
148/3
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंद्रुळकाेळे शाखा मलकापूर कराड गहाणखत लिहुन देणार : निलेश निवास पाटील ,शिव बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ,श्रीराम शंकर पाटील रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7093-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/3 क्षेत्र 4.3763 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश निवास पाटील ,शिव बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ,श्रीराम शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जामीनदार - सत्यम विजयकुमार माने - (खाता क्रमांक :- ) ,