सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36110 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
306/5
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा- कराड , कराड 2 लिहून देणार : विद्या सचिन बावडेकर - कर्जदार, ज्ञानदेव रामचंद्र बावडेकर रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2936 दिनांक 26/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/5 1 5/2/अ/5/1 5/2/ब/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 306/5 1 5/2/अ/5/1 5/2/ब/12