Ferfar #36115 · मलकापूर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/1/1/अ
- Talathi
- दिपक जयवंत कानकेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोंदीचा प्रकार:- खरेदी
लिहून घेणार:- विजया दिपक जाधव
लिहून देणार:- लक्ष्मण भाऊ येडगे, संमती देणार शिवसृष्टी बिल्डकॉन तर्फे भागीदार अर्जुन खाशाबा येडगे, गणेश विलासराव येडगे, प्रतिभा आबासो गावडे, संकेत तानाजी येडगे, मारुती बाळू येडगे, रमेश अशोक येडगे व मारुती रघुनाथ काकडे तर्फे कुल मुखत्यार म्हणून व स्वतः साठी भागीदार श्री. धनंजय शामराव येडगे
यांनी र रु 33,50,000/- घेऊन मलकापूर येथील गट नं. 129/1/1/अ मध्ये क्षेत्र 23.59 आर चौ.मी. या मिळकतीमधील बांधलेल्या “शिवसमृद्धी टॉवर्स” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “विंग बी ” सेकंड फ्लोअर वरील निवासी सदनिका नं. 210 चे कारपेट क्षेत्र 63.25 चौ.मी. व बाल्कनी क्षेत्रफळ 11.47 चौ. मी., बिल्टअप क्षेत्रफळ 79.86 चौ.मी. व सेलेबल क्षेत्र 103.81 चौ.मी.(1117 चौ.फुट ) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1, दस्त क्रमांक 5037/2026, दिनांक 16/10/2026 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.