सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36125 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
336/1/प्लॉटनंबर/3
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026नोंदीचा प्रकार:- खरेदी लिहून घेणार:- विजय लक्ष्मण चव्हाण लिहून देणार:- अनुराज कन्स्ट्रक्शन भागीदारी पेढी तर्फे भागीदार विजय पांडुरंग पाटील, प्रताप राजाराम काटवटे,अजित रोहिदास थोरात नं. 1,2 व 3 करिता कबुली जबाब कुलमुखत्यार म्हणून श्री धनाजी सदाशिव कणसे यांनी र रु 14,01,400/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 336/1/प्लॉट नं.3 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “अनुराज आर्केड” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “जे बिल्डींग” तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका नं. जे - 111 याचे कारपेट क्षेत्र 43.21 चौ.मी.(465 चौ.फुट) व सुपरबिल्टअप क्षेत्र 59.20 चौ.मी. (637 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 5570/2017, दिनांक 29/12/2017 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे. लिहून घेणार:- सारिका राजेंद्र यादव लिहून देणार:- विजय लक्ष्मण चव्हाण यांनी र रु 15,61,400/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 336/1/प्लॉट नं.3 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “अनुराज आर्केड” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “जे बिल्डींग” तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका नं. जे - 111 याचे कारपेट क्षेत्र 43.21 चौ.मी.(465 चौ.फुट) व सुपरबिल्टअप क्षेत्र 59.20 चौ.मी. (637 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 5570/2017, दिनांक 29/12/2017 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे. लिहून घेणार:- वैशाली रामदास टोमके व प्रदिप रामदास टोमके लिहून देणार:- सारिका राजेंद्र यादव यांनी र रु 15,60,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 336/1/प्लॉट नं.3 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “अनुराज कन्स्ट्रक्शन” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “जे बिल्डींग” तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका नं. जे - 111 याचे कारपेट क्षेत्र 43.21 चौ.मी.(465 चौ.फुट) व सुपरबिल्टअप क्षेत्र 59.20 चौ.मी. (637 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 1543/2023 दिनांक 05/04/2023 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.