सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36126 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
132/9/1
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026नोंदीचा प्रकार:- खरेदी लिहून घेणार:- शंकर नारायण काळे लिहून देणार:- सुरेश रघुनाथ बेडके यांचेतर्फे आणि परमार कन्स्ट्रक्शन कराड तर्फे कुलमुखत्यार म्हणून श्री संजय जवानमल ओसवाल, व संमती देणार मे. परमार कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार 1.प्रशांत जवानमलजी परमार 2.सविता कांतीलाल परमार यांनी र रु 1,65,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 132/9/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या या आर.सी.सी. इमारतीतील “इमारत अ” मधील तळमजल्यावरील निवासी सदनिका नं. जी- 5 याचे सुपरबिल्टअप क्षेत्र 38.10 चौ.मी. (409.956 चौ.फुट.) व करपात्र क्षेत्र 22.02 चौ.मी.(237 चौ.फुट) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 555/2002 व 556/2002, दिनांक 30/01/2002 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे. लिहून घेणार:- सुजाता सचिन पवार लिहून देणार:- विजया शशिकांत बोत्रे व संमती देणार दिलीप शंकर काळे यांनी र रु 6,00,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 132/9/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या या आर.सी.सी. इमारतीतील “इमारत अ” मधील तळमजल्यावरील निवासी सदनिका नं. जी- 5 याचे सुपरबिल्टअप क्षेत्र 38.10 चौ.मी. (409.956 चौ.फुट.) व करपात्र क्षेत्र 22.02 चौ.मी.(237 चौ.फुट) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 2, दस्त क्रमांक 7215/2026, दिनांक 26/10/2026 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.