Ferfar #36134 · मलकापूर
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1/अ/2/2
- Talathi
- दिपक जयवंत कानकेकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : दर्यासागर सहकारी पतपेढी मर्या, शाखा - मलकापूर ता- कराड, कराड 2
लिहून देणार : प्रताप अशोकराव माने- कर्जदार, शुभांगी प्रतापराव माने, महेश अशोकराव माने, कुसुम अशोकराव माने, माधुरी पांडुरंग निर्मळ व विजया संजय बाबर- सहकर्जदार रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7339 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/1/अ/2/2 मधील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील दुकान गाळा क्षेत्र 265 चौ.फुट वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दर्यासागर सहकारी पतपेढी मर्या, शाखा - मलकापूर ता- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - DSP/37/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.