सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36136 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
261/2क/5, 261/2क/6, 261/2क/7
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि, शाखा- कराड , कराड 1 लिहून देणार : सिकंदर यासीन मुलाणी व अफरोज सिकंदर मुलाणी रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5098 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/2क/6, 261/2क/7, 261/2क/5 मधील सदनिका नं. T-4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डोंबिवली नागरी सहकारी बँक लि, शाखा- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.