सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #36139 · मलकापूर

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
311/2अ
Talathi
दिपक जयवंत कानकेकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, शाखा- गोळेश्वर , कराड 2 लिहून देणार : सिद्धप्पा रामाण्णा पुजारी - कर्जदार व महेश इराप्पा तलवार- सहकर्जदार रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7485 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/2अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, शाखा- गोळेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.