सातबारा Watch

← वसंतगड

Ferfar #2183 · वसंतगड

कह्राड, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
111, 399, 403, 442
Talathi
भाग्यश्री बळीराम मदेवाड
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जां.क्र .18/106 वसुली 2025 आदेश दिनांक : 09/03/2026 विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 156 व नियम १९६१ चे 107 अन्वये अधिकार प्राप्त अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ यांचे कडील वसुली दाखला जा.क्र.18/106 वसुली 2025 सातारा जिल्हा सह.पतसंस्थेचे फेडरेशन लि,सातारा यांचेकडील आदेश क्र 1463 दिनांक 09/03/2026 वसुली अधिकारी डी.एस .बागल चे स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे पत्रान्वये अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ या संस्थेचे दिलेले पत्रानुसार वसुली प्रमाणपत्र क्र.136 दिनांक 08/10/2024 नुसार थकबाकीदार श्री.रामचंद्र तात्याबा चंदुगडे यांचे नावे असलेल्या जंगम मालमत्तेवर बोजा नोंद करणे बाबत मौजे- वसंतगड ता.कराड येथील मिळकत क्र. 403,399,111,442 या मिळकतीवर सदर संस्थेच्या नावाचा बोजा इतर अधिकार हक्क यामध्ये नोंद करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.सदरची नोंद जप्ती आदेश,पत्र व वसुली दाखला वरून सदर मिळकतीवर जमिनीचे इतर अधिकारात जप्ती आदेशाची नोंद केली.कागदपत्र फायलीस दाखल असे.