Ferfar #2545 · अबईचीवाडी
कह्राड, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 302
- Talathi
- विनायक रामचंद्र पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा, शाखा तांबवे
लिहुन देणार : विनायक प्रभाकर चव्हाण , संतोष प्रभाकर चव्हाण रा. अबईचीवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 302 यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त दस्त पुस्तक क्र.1 चे पुरवणी भाग 5 से 3 दालमाचे पृष्ट क्र.142 चे 152 78 फाइल केला दिनांक 14/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 697000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक प्रभाकर चव्हाण ,संतोष प्रभाकर चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 697000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.